पान:गोगलगाईचे पंख.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आत्याचा वाढदिवस आज वाढदिवस असे आत्याचा जल्लोष सगळ्या सोसायटीचा मयुरीने आणले रंगीत फुगे आत्या त्याच्याशी खेळू लागे वैनीने आणला. केक चवदार आत्या पाहून हसल्या झोकदार महिला मंडळाने दिली झिरमिरी साडी आत्याने मारली आनंदाने उडी डॉक्टरकाकांनी आणली फुलांची परडी आत्या लाजून मान मुरडी आत्याचा वाढदिवस चाळीसावा आत्या म्हणे जरदोजीचा ड्रेस शिवा मुलांनी केला दंगा मुलींनी चिडवून पंगा 'आत्या म्हणजे चैतन्यांची खाण नव्या राजवाडा परिसराची शान 52