पान:गोगलगाईचे पंख.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

इवलेसे घरटे भिरभिरे कसे पाखरू इकडून तिकडे उडे घरट्यासाठी अडगळ मग शोधी चिमणी तिज सापडे कोनाड्याच्या या जागी- काडी काडी येऊन पडे . पाहून कुतुहल होई जागे चिमुकल्या जिवाची लगबग चाले सर्वांना ही गंमत सांगे 2 आता बांधील घरटे इवले इवले इवल्याशा त्या घरट्यामध्ये घालील इवलेशे अंडे नव्या जिवाच्या स्वागतासाठी चिमणी ही धडपडे 51