पान:गोगलगाईचे पंख.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नवे युग 110 पहाट ही नव्या युगाची चाहूल यंत्रमानवाची सर्जन दिशा प्रगतीची व्यापून टाकी जीवनाची टिपण टाचण पाठांतर पटपट करी कॉम्प्यूटर नाही अभ्यास नाही शाळा कॉम्प्यूटरवरती माहिती मिळवा नाही खरेदीला जाणे नको मंडईत हिंडणे इंटरनेटवर ऑर्डर देणे 'घरपोच पार्सल घेणे पुस्तकांचे नाही प्रदर्शन संगणकावर करा वाचन नसे आता चिंतन मनन डिस्कमध्ये होई माहितीची साठवण 50