पान:गोगलगाईचे पंख.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मामाच्या गावाला उन्हाळ्याची सुट्टी मामाच्या गावाला खेळून मळून काव आणला आजोबा-आजीला गोड द्राक्षे थंड रसाळ छान ऊसाचा रस मामा घेतात पारखून काकडी- कैरीला तिखट मीठ भरपूर दुधाला असतो फाटा पहिल्यापासून आईसकॅण्डी कुल्फी चोकोबार बर्फाचा गोळा गाडीवर खाण्याची असते चंगळ कामाची मात्र टंगळमंगळ मामाच्या खिशाला बसते मोठी चाट मुलांचा असतो तरी जोरात थाटमाट 49