पान:गोगलगाईचे पंख.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुवर्णपदक ऑलिंपीकमध्ये जाईन सुवर्णपदक मिळवीन स्वप्न माझे आहे खरे सांगताच हसतात सारे ताई म्हणते तोऱ्यात मुलीच पुढे साऱ्यात आई म्हणते कशी भारतीय सगळे आळशी. भारत मार खातो वशिल्यात गुणीलोक मागे पडतात बाबा बोलतात मोजके पर्यावरण सांभाळून मिळवा पदके 48