पान:गोगलगाईचे पंख.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चौखूर उधळू दे घे तू थांग ज्ञान लालसेचे अश्व पादक्रांत कर हे जिंकुनी सारे विश्व अपरंपार घे कष्ट शिकुनी हो महान जन्मदात्याची नजर होऊ दे लहान भरारी मारताना अचाट कर्तृत्वाची नको विसरू रे खूण मातीची जन्मजन्मांतरीचे आशिष हे ज्यांचे असतातच नेहमी आठवण ठेव रे त्यांची अंतर्यामी फेडुनी पांग ज्ञानाच्या अवकाशाचा घेरे तू थांग 47