पान:गोगलगाईचे पंख.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काजवे घाटातील झाडी दाट नागमोडी वळणाची वाट अंधारी काळी किर्र ऽ रात चांदण्याची दाटी आभाळात 2 लुकलुक पाहत धरतीवर काय चमकते अवनीवर अंधारातले हिरे पळतात कसे कळेना काय चमत्कार असे झाडावर लगडणारे दिवे जसे झुंडीने इकडून तिकडे धावतात कसे पृथ्वीवरचे छोटेसे चांदवे निसर्गाची जादू फिरवे दीपोत्सव करिती. काजवे अंधारातील जंगलांना सजवे 46