पान:गोगलगाईचे पंख.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टिंकूची सायकल टिंकूला आणली नवीन सायकल चिंटूला म्हणाली करू सफर चल ऐटीत बसली टांग मारून चिंटूला घेतले मागे बसवून चिंटूला काळजी वाटू लागली टिंकूने कुठे सायकल पाडली भीती वाटू लागे त्याला सावध तो करू लागाला पुढे खेळतात बघ मुले उभी झाडे येतात गाड्या जाती हातगाडे अरे चिंटू आधी बस पाहू अडचणीचे गाणे नंतर गाऊ नको रे बाबा डबलशीट व्हावं लागेल दवाखान्यात अॅडमीट चिंटूने मारता उडी मोडले पेकाट टिंकू पळाली धूमचकाट 45