पान:गोगलगाईचे पंख.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वप्नसुत ओम वरद वरदला आवडतो मोदक चतुर्थीचा मोदक गोडधोड बाळाची नजर शोधक बोधक धोंडूचा कोंडू कोंडूशी भांडतो दगडू बोळकं हसतो धोंडू रगडू दगडू झाले झगडू डमडम वाजे डमरू रुद्राचे तांडव सुरू टणात्कार करतो अर्जुनाचा बाण अकराव्यात पाचला झाला देदिप्यमान 44