पान:गोगलगाईचे पंख.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लोणार झाला धुमकेतू पुढे भरला पिसारा हिऱ्याने विखरून टाकी चहूकडे भुमीवरी पडतात थोडे घर्षणाने बरेच जळतात उरलेले खालीच पडतात होतो त्याचा फक्त दगड जे धरतीवरही असतात रग्गड पण हा दगड असे वेगळा याच्यामुळे निर्माण होईं हेळा सुंदर शांत गोड जलसागर हिरव्या कोशात मंद लहरे लोणार उन्हात पाणाचे पैलू चमकतात उल्केचे जसे हिरेच भासतात 43