पान:गोगलगाईचे पंख.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चांदोमामा

पुनव दुधाळली आभाळभर फेसाळली फेसात चमकतो लोण्याचा गोळा इंद्रधनुचा रंगीत झोपाळा झोपाळ्यात बसला चांदोमामा या या खाली चांदोमामा आम्हालाही द्या थोडा झोका एकदा तरी मिळू द्या मोका चांदोमामा हसतहसत लपले ढगांच्या रथात जाऊन बसले ढगांच्या रथ पळू लागला ढगाला ढग जोडू लागला 90 40