पान:गोगलगाईचे पंख.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

TE चिंटूची बॅटिंग उद्या मॅच, चिंटू सरावास गेला सिक्सर चौकार ठोकत राहिला कॅप्टन त्याचा खुश झाला खांद्यावर हात ठेवीत म्हणाला 'उद्याचा सामना समज आपणच जिंकला बॅटिंगचा मान तुझाच पहिला' सामन्याचा दिवस उजाडला चिंटू ऐटीत मैदानात उतरला आधी लागू सिक्सर मारायला चौकार नंतर येतील ठोकायला पळत धावा नकोच काढायला षटकार ठोकण्याचा ऐटीत उभा राहिला गरगरत धडधडत चेंडू आला आला: पाहून त्या चेंडूला चिंटू गांगरला काय झाले कळेचना त्याला Po फिल्डरने त्याचा चेंडू अलगद झेलला पहिल्याच चेंडूत पंचाचा हात वर चिंटू शून्यावर बाद झाला stones cr