पान:गोगलगाईचे पंख.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

काय करावे सगळ्यांची असते ताईच लाडकी तिचेच कौतु म्हणे हुशार भारी एकदा काय झालं खूप भांडलो ताईशी चिडून तिनं कट्टी केली माझ्याशी कसा बरं काढावा रुसवा तिचा रुबाब दाखवावा का फाड्फाड् इंग्रजीचा हिंदीतील काव्य नक्की आवडेल पण त्यातील चुकाच काढीत बसेल जाऊ दे त्यापेक्षा न बोललेलं बरं आणखीन चिडली तर काय न्हाय खरं 36 36