पान:गोगलगाईचे पंख.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गारवा गारव्यात झुले मनाचा झुला पानापानांत घुमे गार वारा झाड झाडोरा डोले आभळात झेपावे हिरवी मखमखल घुमत पारवा गातो गीत टर्र गूँ गुट 5 s गुणगुणगुंगीत कानात बोले आभाळ भेटले न्हाऊन आले कण कण फुले सुगंध उधळे झाडांची कळकळ पिकांची सळसळ 35