पान:गोगलगाईचे पंख.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

डॉक्टरदादा डॉक्टूरदादा आला सोलापुराहुन आवडली तुमची नगरी म्हणे आनंदुनी . थंडावले नयन तयाचे कोल्हापूर पाहुनी औषधाऐवजी आणली खाऊन खेळणी भली मोठी किटकॅट की चेन मजेदार हाडांच्या सापळ्याची पाहून पडलो थंडगार डोळ्यावर चष्मा बघतो निरखुनी हातपाय धूत जा स्वच्छ आल्यावर बाहेरुनी नको घालू तोंडात बोटे नखे वाढवुनी होतील पोटात जंत गांडुळावा फक्त आजचा दिवस खा कॅडबरी मात्र नेमाने रोज दोनवेळा ब्रश करी अभ्यास कर चांगला मोठा हो सांगुनी लगेच गेला की होऽ 121 32