Jump to content

पान:गोगलगाईचे पंख.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

• मस्त भाजी आई मनात म्हणाली गंमत करते आज सोनूची पालेभाजीला शिवत नाही डब्यात घालत भाजी शेपूची नकळत कळले गुपित सोनूला मित्राच्याही डब्यातल्या भाजीचे हुशारीने केली अदलाबदल फस्त केले दोघांनी डबे जेवणाचे रिकामा डबा पाहून म्हणते कशी आई सोनू भाजी संपवली शहाणं माझं बाळ बाई अगं आई मित्र माझा खराखुरा सच्चा दोस्त खाऊन माझा डबा म्हणाला तुझ्या आईनं भाजी केलीय मस्त 31