Jump to content

पान:गोगलगाईचे पंख.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कोंबडी क्वॉक क्वॉक करिती कोंबडी घट्ट पकड़ता तिची तंगडी मोकळे राहिले तिचे पंख तोंडाने करते नुसता शंख पंखाची फडफड वरखाली सुटण्याची धडपड क्षणोक्षणी कोंबडीच्या डोक्यावर सुंदर मुकुट नाजूक शोभिवंत कलात्मक दिसते पाहा कशी सुंदर सोडा तिचे पाय लवकर मारील चोच मुखावर पाडील खोक खोलवर क्वॉक, क्वॉक करिती कोंबडी घट्ट पकडता तिची तंगडी 28