Jump to content

पान:गोगलगाईचे पंख.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हसू गालात न्... माती लागली अंगाशी गंमत, खेळ खेळता मित्रांशी आईने का मारावेत फटके हुंदक्यावर आले हुंदके आई कसली वाईट्टली नुसतीच मारीत सुटली ताईने दाखविली जंमत हसू गालात न् पाणी डोळ्यात बाळाची कळी खुलली स्वारी आईच्या गळ्यात पडली 27