पान:गोगलगाईचे पंख.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जय जवान जवान रक्षिती सीमा देशाच्या जिवावर होऊनी उदार नातीगोती विसरून सारी उदक सोडिती जगण्यावर गाजविली मर्दमुकी या वीरांनी घातकी शत्रू अन् घुसखोर पळता भुई करीत त्यांना नामोहरम झाले शिरजोर पडले धारातिर्थी सोडविताना ह्या मायभूच्या जळवा • ध्येय त्यांचे एकच ध्यासही तोच शत्रुला हाणा मारा कापा पळवा जय जवान जय जवान आयुष्य तुमचे महान 26