पान:गोगलगाईचे पंख.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बदकाची जोडी डुलत डुलत चाल झुलत झुलत वह्यासम पाय गुलाबी चालताना गवताची सळसळ उडतात किडे थरकून चोचीने पकडत भरकन खात खात पाण्यात जाई पोहत पोहत मासळी खाई चोच गुलाबी नजर गिर्रेबाज वळविती माना तिरक्या ऐटबाज शुभ्रधवल जोडी सुंदर बदकांची दिसती मोहक देखणी सुरेख डुलत डुलत चाल झुलत झुलत 25 25