पान:गोगलगाईचे पंख.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नको प्राणी संग्रहालय वनराजासाठी नाहीत बने म्हणून ठेवलंय पिंजऱ्यात अस्वस्थ शक्तीशाली तो लोक मात्र गुंग रंजनात सचेतन देहाला • अचाट चैतन्याला एक संग्रहालय ? मुक्ती फक्त माणसाला ? केविलवाणा प्रचंड देह डोळ्यात कारुण्य माणसाच्या क्रुरतेचे हेच सिद्ध प्रमाण! नको नकोच ते प्राणीसंग्रहालय हवंच आता प्रत्येकाला अभयारण्य 24