पान:गोगलगाईचे पंख.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हॅपी बर्थ डे हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू लागले सगळे टाळ्या पिटू चला चॉकलेट सर्वां वाटू खूश आज पिलूंची स्वारी आनंदाने पाहा कसा बहरी - संध्याकाळ ही हसरीहसरी बागडती ही बालके गोजिरी लेवून कपडे भरजरी भारी दिसती कशी सुरेख साजरी निरागस हास्य फुलले आज घरादारावर चढला साज सख्यासोबतींनी घर भरले छान सजावट सुंदर सजले कोलांट्या उड्या दंगामस्ती करी कुणीही ना रागावती तरी आनंदाचा कल्लोळ उसळला चिवचिव किलबिल सागर फेसाळला दीर्घायुष्य लागावे राजा तुज ईशचरणी प्रार्थना हीच आज 20 20