पान:गोगलगाईचे पंख.pdf/१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सळसळते चैतन्य दुसऱ्यांना घडविताना स्वतःच घडलं पाहिजे अधिक ज्ञानाचा घडा करताना रिता पाझर फुटतील अधिकाधिक रात्रंदिन परीक्षाच देत राहायचे पहिले येण्याची अपेक्षा नसली जरी धडपड करीत राहाण्यातच जीवणाचं श्रेय सामावलं आहे सुस्त आळशी जिणं नको गांडुळासारखं चुस्त उत्साही जगणं असावं नागराजासारखं आत्मविश्वासाने फुत्कार टाकीत बेडर असावी चाल कोण येता चांगल्या कामात आडवे त्यास डंख मारीत जाल नाही भय दुनियेचं नाही मरणाचं जगणं असो हे सळसळते चैतन्याचे 19