पान:गोगलगाईचे पंख.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धोंडू फुला धोंडू फुला काय झालं तुला का रे रडतोस मुला हवंय काय तुला आई तुझी करते काम खेळत राहा ना छान छान किरकिर तुझी सदा रे पोटावर पोहतो हवेत हात उभारून झेपावतो घे घे तोंडाने चालू करतो कडेवर घेता येतं हसू कुठं जातं तुझं रडू बाळाला आवडतो गोड गोड शिरा पितो भाताची पेज झालाय जरा किरकिरा डूबाळ हुशार फार नाकाला लागलीय शेंबडाची धार 18