पान:गोगलगाईचे पंख.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बाळाची वाढ उंच करतोय छाती हातावर देतो भार झेपेना डोकं ढळतेय मान इकडे तिकडे बघताना आवाजाकडे देतोय कान चिंडूकलं हसतो बोळकं वासतो माणसं बघून खदखदून हसतो कागद चुरगाळतो दुपटी चघळतो दुधाला नकार मुठी चोखतो पालथं पडून पुढं सरकतो मागे जातो गोल गोल फिरतो जमिनीवर हात आपटतो बाळाला वाटतं उठून पळावं कडेवर घेऊन सारखंच फिरावं 16