पान:गोगलगाईचे पंख.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

स्वप्नात आली एक परी होती खूपच सुंदर गोरी पंख तिचे चमचम चंदेरी झगा कसा शुभ्र भरजरी तिने दिली मला एक दरी म्हणाली मार आकाशी भरारी उंच गेलो निळ्या अंबरी नजर खाली भुईवरी दिसते कशी सुंदरी निलम परी . ही तर माझी निलम परी दरी दरी ने मला धरतीवरी हिरती निळी सुंदर माझी परी जाऊ दे लवकर तिच्या कुशीत मायेची ऊब तिच्याच मातीत झपंकन आली दरी जमिनीवर अन्... मी आदळलो फरशीवर 13