पान:गोगलगाईचे पंख.pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

म्हणावी पाठ आरती गणेशजीची मूर्ती सुंदर रोज चाले आरतीचा गजर भरगच्च सजावट दिव्यांची आरास पडदे तोरणांची हिरवे हिरवे दुर्वांकूर गोड गोड गव्हाची खीर कळीदार उकडीचे मोदक नजर झाली शोधक निरांजनाच्या दोन वाती कापूराच्या सुगंधी ज्योती गोल गोल ओवाळीता ताटा घण् घण् वाजे घंटा सर्वांनी केली पाठ आरती गणरायांची वाढेल प्रीती 12