पान:गृह आरोग्य.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

om x ५० ६० योग्य हे दाखवायला मदत होते. माती परीक्षण अहवालानुसार वरील सहास्तरीय वर्गवारीमध्ये, सर्वसाधारण 'मध्यम' या वर्गातील जमिनीसाठी, विद्यापीठांनी निरनिराळ्या पिकासाठी खताच्या प्रती हेक्टर प्रमाणाच्या मात्रांची शिफारस केली आहे. मध्यम वर्गवारीसाठी द्यायच्या खताच्या प्रमाणाचा तक्ता खालीलप्रमाणे दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कषी खात्याने केलेल्या ओलिताच्या पिकांना रासायनिक मूलद्रव्यांच्या मात्रा (तक्ता क्र.२) अ.नं. पिकाचे नाव रासायनिक मूलद्रव्यांच्या मात्रा (किलो/हेक्टरी) नत्र स्फुरद, पालाश संकरित ज्वारी |१२० गहू १२० ६० मका १२०-१५० भात १) हळवे(९०-११०दिवस १०० २)निमगवे (१२०-१३५) १२० ५० ३) गरवे (१३५-१५०) १५० ३०-४० ६० ऊस १) सुरू (हंगामी) ११५ ११५ २) पूर्व हंगामी १७० १७० ३)अडसाली ४०० १७० १७० ४) खोडवा २५० ११५ भुईमूग २५-३० मूग/उडीद ५० सोयाबीन ७५ सूर्यफूल ८० ४० ११. कापूस १००-११० | ५०-६० महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याने शिफारस केलेल्या जिरायत पिकांना रासायनिक मूलद्रव्यांच्या मात्रा अ.नं. पिकाचे नाव रासायनिक मूलद्रव्यांच्या मात्रा (किलो/हेक्टरी) स्फुरद पालाश २५-५० ५० बाजरी ६० मका २५० ३४० २५ ३० १०. नत्र गहू २५ Iori in x j wsvoooo १२.५ १२.५ २५ हुलगा/मटकी हरभरा भूईमूग सूर्यफूल कापूस (संकरित) कापूस (देशी) करडई ६० ८० ५० ५० ७५