पान:गृह आरोग्य.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१. मध्यम ४. अत्यंत भरपूर तक्ता क्र. २ मधील शिफारशी माती परीक्षण अहवालानुसार केलेल्या सहास्तरीय वर्गवारीतील 'मध्यम' या वर्गासाठी साधारणपणे लागू होतात. इतर वर्गासाठी खालील तक्त्यामध्ये दिलेल्या सूत्राप्रमाणे खताची मात्रा देण्याची शिफारस करण्यात आली आहे. (तक्ता क्र.३) अ.क्र. | मातीतील अन्नद्रव्यांची वर्गवारी खतांची अपेक्षित मात्रा अत्यंत कमी खतांची मात्रा शिफारशीपेक्षा ५० टक्क्यांनी वाढवावी. २. कमी खतांची मात्रा शिफारशीपेक्षा २५ टक्क्यांनी वाढवावी. ३. खतांची शिफारस केलेली मात्रा (तक्ता क्र.२ प्रमाणे) वापरावी. भरपूर खतांची मात्रा २५ टक्क्यांनी कमी करावी. खतांची मात्रा शिफारशीपेक्षा ५० टक्क्यांनी कमी करावी. वेगवेगळ्या पिकांसाठी अशाप्रकारे करण्यात आलेली शिफारस ही ढोबळ स्वरूपाची आहे. त्यामध्ये पिके व इतर परिस्थितीचा अभ्यास करून सुधारणा करता येणे शक्य आहे. खतांचे प्रकार : विविध नावाखाली नत्र, स्फुरद व पालाशयुक्त खते बाजारात उपलब्ध आहेत. यापैकी काही खतांमध्ये फक्त एकच अन्नद्रव्य उपलब्ध असते त्यांना सरळ खते म्हणतात. उदा. युरिया, अमोनियम सल्फेट, पोटॅशियम सल्फेट किंवा डायकॅल्शियम फॉस्फेट इत्यादी काही खतांमधून एकाचवेळी दोन किंवा तीन अन्नद्रव्यांचा पुरवठा केला जातो. अशा खतांना संयुक्त खते असे म्हटले जाते. उदा. डायअमोनियम फॉस्फेट एकाचवेळी १८% नत्र व ४६% स्फुरद या अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. खतातून १९% नत्र व १९% स्फुरद व १९% पालाशाचा पुरवठा होतो. विविध खतांतील अन्नद्रव्यांचे शेकडा प्रमाण खालील तक्त्यात दिले आहे. (तक्ता क्र.४) अ.नं. पिकाचे नाव रासायनिक मूलद्रव्यांच्या मात्रा (किलो/हेक्टरी) नत्र स्फुरद पालाश अ. | नत्रयुक्त सरळ खते- १. युरिया ४६.६ २. अमोनियम सल्फेट २०.६ ३. कॅल्शियम अमोनियम नायट्रेट २५.० ४. अमोनियम क्लोराईड २५.० ब. | स्फूरदयुक्त सारळ खते- १. सिंगल सुपर फॉस्फेट १६ २. डायकॅल्शियम फॉस्फेट ३४ ३. ट्रिपल सुपर फॉस्फेट ४२.५ ४. रॉक फॉस्फेट (उदयपूर) ३० ते ३२ क. | पालाशयुक्त सरळ खते- १. म्युरेट ऑफ पोटॅश ६० २. सल्फेट ऑफ पोटॅश ४८ ते ५२ i ii i ; ; -- । ७६