________________
(२)फॉस्फरस वनस्पतिज : हिरव्या पालेभाज्या, घेवडा, | हाडे व दात यांच्या विकसनासाठी गाजर, अळंबी इ. जनक द्रव्य न्यूक्लिक आम्लाच्या प्राणिज : दूध, कोंबडी, मासे, अंडी इ. घडणीतही हे एक महत्त्वाचे मूलद्रव्य आहे. ऊर्जाभरित असे ATP तयार होण्यासाठी महत्त्वाचे आहे. (३) लोह आहारातील लोह २ स्वरूपात असते. रक्तामधील हिमोग्लोबीन किंवा १. हेमद्रव्य लोह (Heme iron) स्नायुंमधील मायोग्लोबीनमध्ये लोह हे २. लोह ऑक्सिजन वहनाचे कार्य करते. वनस्पतिज:लोहाचा पुरवठा करतात. ऊर्जा मुक्त करणाऱ्या चयापचयामध्ये शेंगा, धान्ये, घेवडा, मसूर इ. कार्बोदकांच्या ऑक्सिजन क्रियेला प्राणिज : हेमद्रव्य:लोहाचा पुरवठा करतात. लोह मदत करते. हेमद्रव्य : लोहाचे अभिशोषण सहज होते । प्रतिरोध संस्थेच्या (Immune मांस,यकृत,सागरोसत्व,अन्न,मासे,कोंबडी, System) कार्यात लोह मदत करते. शरीरातील ९०% लोह पुन:पुन: वापरले जाते. (४) आयोडीन वनस्पतिज : अन्नातले आयोडिनचे प्रमाण थायरॉईड (Thyroid) ग्रंथींना हे वनस्पती ज्या जमिनीमध्ये वाढतात थायरॉक्सीन (Thyroxin T4) हे त्यातील प्रमाणाप्रमाणे बदलत असते. संप्रेरक (Harmone) बनविण्यासाठी समुद्राचे पाणी व सागरी वनस्पती मोठ्या आयोडाईडच्या स्वरूपातील आयोडिन प्रमाणात आयोडिनयुक्त असतात. उपयोगी असते. हे संप्रेरक शरीराच्या आयोडाईडच्या स्वरूपातील आयोडिनचे | वाढीस तसेच मेंदू व मज्जासंस्थेच्या अभिशोषण सुलभ असते. म्हणूनच त्याला | वाढीसाठी अत्यंत महत्त्वाचे असते. जीवोपलक्ष (Bioavailable) आयोडिन या संप्रेरकामुळे कार्बोदके, प्रथिने आणि म्हणतात. स्निग्धे यांच्या चयापचयाचे नियंत्रण होते. या संप्रेरकांमुळे शरीरातील ऊर्जा वाढते व स्निग्धांचे जलद विघटन होते. अशा या संप्रेरकाच्या निर्मितीतील सहभागामुळे आयोडिनचे आहारातील महत्त्व अधिक आहे. (५) सोडियम (Na), साधारणतः सर्वच अन्नपदार्थांमध्ये ही ही द्रव्ये उत्तम प्रकारचे विद्युत पोटॅशियम (K), | द्रव्ये अल्प प्रमाणात असतातच. अपघटनी क्षार आहेत व शरीर द्रवांचा कॅल्शियम (Ca), परासरण दाब (Osmotic pressure मॅग्नेशियम (Mg) of body fluids) राखण्यासाठी ती महत्त्वाची आहेत. काही विकारांबरोबर ती महत्त्वाची कार्ये करतात. उपक्रम : सर्व धान्य, कडधान्य, डाळी यांच्या कॅलरीज काढून (१०० ग्रॅमच्या) तक्ता करून वर्गात लावणे. त्या समोर डाळी सुद्धा ठेवणे अथवा चिकटवणे. ५४