पान:गृह आरोग्य.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बालके १.२५ निरनिराळ्या लोकांच्या ऊर्जेच्या गरजा: लोक | माहिती/ तपशील आवश्यक कॅलरीज/प्रतिदिनी । पुरुष । संघ पद्धतीची कामे करणारे अतिश्रम करणारे -2300 -3200 स्त्रिया संथ पद्धतीची कामे करणारी -2000 श्रमाची कामे करणाऱ्या -2500 गर्भवती, स्तनदा -2500 -3000 १२महिन्यापर्यंतची -100 (दर कि गें. शरीर वजनासाठी) वयोगट १-१० वर्षे -1000-2000 मुले वयोगट ११ ते १८ वर्षे -2000-2500 मुली । वयोगट ११ ते १८ वर्षे -1500-2000 दुधाचे स्रोत आणि पोषण द्रव्यांचे प्रमाण : अ.क्र. पोषण द्रव्ये प्रति १०० ग्रॅम भारतीय म्हैस गाय | बकरी माणूस प्राणी मेद (ग्रमा ७.०० ३.८० ४.०० ३.१० प्रथिने (ग्रॅम) ३.६० ३.५० ३.५० लॅक्टोज (गॅम) ५.५० ४.८० ४.३० ७.२० कॅल्शियम (मि.गॅम) | २१०.०० १२०.०० १७०.०० २८.०० लोह (मि.गॅम) ०.२ ०.३ क-जीवनसत्व (मि.गॅम) १.० २.०० १.०० ३.०० भस्म मूल्य ०.९० ०.६५ ०.७० ०.२५ घनपदार्थ १७.०० १२.७५ १२.५० ११.८० पाणी (ग्रॅम) ८३.०० ८७.२५ ८७.५० ८८.२० | उष्मांकKCal ११७.०० ६७.०० ७२.०० । ६५.०० क्षारयुक्त पोषणद्रव्ये: क्षार/पोषणद्रव्ये । स्रोत कार्ये (१) कॅल्शियम वनस्पतिज : हिरव्या पालेभाज्या, डाळी, कॅल्शियम हे हाडाच्या आणि दातांच्या शेंगा, बदाम, अंजीर, मनुका, खजूर इ. विकसनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. प्राणिज : दूध, मासे, कोळंबी इ. कॅल्शियम हे स्नायुंचे आकुंचन, प्रसरण नियंत्रित करते. हृदय, स्नायू व चेतातंतू यांच्या कार्यात कॅल्शियम, मदत करते. एकूण कॅल्शियम पैकी ९०% हाडांमध्ये असून त्यामुळे हाडांना आवश्यक तो कठीणपणा येतो. ०.२