पान:गृह आरोग्य.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जिभेच्या वळणासाठी व (Arterioscerosis) C.H.D. व महत्त्वाचे पिष्टमय पदार्थ आपल्या शरीरातील वजन वाढल्यास वजन घटण्यात मदत करतात. साधारणत: ६० ते ७० % ऊर्जा पिष्टमय पदार्थापासून मिळते. नेमके भारतीय पदार्थ ७० ते ७५% पिष्टमय असतात. पाश्चिमात्य देशातील पदार्थ फक्त ४० ते ५० % पिष्टमय असतात. कमीत कमी १०० ग्रॅम पिष्टमय पदार्थ चरबीच्या ऑक्सिजनीकरणाला आवश्यक असतात. हे साठवणीपेक्षा जास्त साठविलेले असतात, पोषक पदार्थ आणि अन्न : न्यूट्रीशन हे अन्नाचे शास्त्र आहे. पोषकता आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम याचाच अभ्यास या शास्त्रात होतो. यामध्ये अन्न पोटात घेणे, पोषक द्रव्य पचविणे, शोषून घेणे, पाठविणे आणि वापर करणे व शेवटी त्याचा निचरा करणे यांचा समावेश होतो. या प्रक्रियेला 'पचन' असे म्हणतात. अन्नाबाबतीतील प्रत्येक गोष्ट, खाण्यापासून ते त्याचा निचरा होईपर्यंतची प्रत्येक गोष्ट न्यूट्रिशनमध्ये अंतर्भूत आहे. अन्नाचे सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक Food Pyramid असे विविध पैलू आहेत. त्यांचा आहार आणि पथ्ये यांमध्ये अभ्यास केला जातो. 'आहार शास्त्र' ही योग्य आहार घेण्याची कला असून विविध गटातील, वेगवेगळ्या परिस्थितील लोकांच्या आरोग्य परिस्थितीनुसार व त्यांच्या आहाराच्या व पोषकतेच्या तत्वांचा यामध्ये अभ्यास केला जातो. पोषण हे समतोल आहाराचे शास्त्र आहे. त्यामुळे शरीरप्रकृती चांगली राहते, व रोगांपासूनही संरक्षण होते. थोडक्यात व्यवस्थित पोषणामुळे विविध भागांना योग्य असा अन्नाचा पुरवठा होतो, याशिवाय अन्नाचा पुरवठा, हा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक व मानसिक या गोष्टींवरही अवलंबून असतो. पाणी : पाणी का महत्त्वाचे आहे ? पूर्ण वाढ झालेल्या माणसाच्या शारीरिक वजनाच्या ५५ ते ६५ % वजन हे पाण्याचे असते. पाण्याविना शरीर फार गुंतागुंतीचे होते. २० ते २५% पाणी जर शरीरातले कमी झाले तर जगणे जवळ जवळ अशक्य होते. शरीरातील प्रत्येक पेशीला इमारत बांधीनी म्हणून पाण्याचा उपयोग होतो. अन्नपदार्थ ग्रहण करणे व बाहेर टाकणे यासाठी सुद्धा पाण्याचा उपयोग होतो. शारीरिक तापमान समतोल राखण्यासाठी पाण्याचा उपयोग होतो. तसेच पाणी हे शरीरात वंगणाचे काम करते. दररोज किती पाणी आवश्यक असते? सर्वसाधारण 1 ml. पाणी अन्नाच्या उष्मांकाला आवश्यक असते. म्हणजे दररोज ६ ते ८ ग्लास पाणी (१.५ ते २ लीटर) प्रत्येक दिवसाला आवश्यक असते. शरीर नेहमी पाण्याचे संतुलन ठेवत असते. Water (पाणी): फ्लोरिक अॅसिड, मांस, यीस्ट, हिरव्या पालेभाज्या, Macrocytic anemia, asparagus गहू, दाणे, रताळी, Magaloblasticanemia तांबडा भोपळा Reduction in W.B.C. पाण्यात विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांचा शरीरात साठा होऊ शकत नाही. जास्त प्रमाणात असणारी शरीरातील अशा प्रकारची जीवनसत्त्वे मुत्राद्वारे शरीराबाहेर निघून जातात. यामुळे अशा जीवनसत्त्वांचा रोजच्या रोज पुरवठा तोटे टाळण्यासाठी आवश्यक असतो. योग्य प्रकारच्या आहाराच्या सेवनामुळे अशी जीवनसत्त्वे शरीराला मिळू शकतात. औषधाद्वारे अशा प्रकारची जीवनसत्त्वे घेणे योग्य नाही कारण त्यामुळे अधिक काहीच फायदा होत नाही.... | जीवनसत्त्वे | अन्नघटक योग्य प्रमाणात न मिळाल्यास होणारे तोटे | सी-AscorbicAcid | आवळा,पेरू,संत्री,मोसंबी,लिंबू स्ट्रॉबेरी, | Acute Scuryजखम भरून येण्यास शेवग्याच्या शेंगा,पपई,कलिंगड,टोमॅटो, | geft, Fragile Capillaries, fonisch कोबी, Anamia दात, साथीचे रोग, लोहाची कमतरता