________________
कृती :(१) ज्या व्यक्तीच्या रक्तगटाची तपासणी करावयाची आहे तिच्या डाव्या हाताच्या करंगळी शेजारील बोटाला कापसाने स्पिरीट लावून निर्जंतुक करून घ्या व लँसेटच्या साहाय्याने टोचून आलेले रक्त एका स्वच्छ काचपट्टीवर तीन ठिकाणी घ्या. (२) काचपट्टीवरील एका ठिकाणच्या रक्तावर अँटिसिरा A व दुसऱ्या ठिकाणच्या रक्तावर अँटिसिरा B व तिसऱ्या ठिकाणच्या रक्तावर अँटिसिरा Dचे एक एक थेंब टाका. (३) दुसऱ्या एका स्वच्छ काचपट्टीच्या टोकाने अँटिसिरा व रक्तनमुना एकत्र करा. तीनही ठिकाणच्या रक्तनमुन्यांसाठी तीन स्वतंत्र स्वच्छ काचपट्ट्या वापरा. निरीक्षण व अनुमान : दोन पैकी कोणत्या ठिकाणच्या रक्तनमुन्यामध्ये गुठळ्या तयार होतात ते सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने निरीक्षण करा व पुढील तक्त्याच्या आधारे रक्तनमुन्याचे रक्तगट निश्चित करा. निरीक्षण अनुमान फक्त अँटिसिरा A टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या व अँटिसिरा B रक्तगट A आहे टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या नाही झाल्या तर फक्त अँटिसिरा B टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या व अँटिसिराA रक्तगटBआहे टाकलेल्या ठिकाणी गुठळ्या नाही झाल्या तर फक्त ऑटिसिरा ARB टाकलेल्या दोन्ही ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या तर रक्तगट AB आहे फक्त अॅटिसिरा A व B टाकलेल्या दोन्ही ठिकाणी गुठळ्या तयार नाही झाल्या तर रक्तगट०आहे रक्तगट कसा ओळखावा? Anti A Anti B Anti D Anti A Anti B Anti D A(+)ve A(-)ve B(-)ve OTOMY OOO - IOIOIO B+ve O |OODAstve) OLOLOoveOLOLOove | AB(Dive AB(-ve Of+}v# 0(-)ve हिमोग्लोबीन : शरीरातील हिमोग्लोबीन जर कमी झाले तर आपल्याला सतत आळस येतो. आपल्या शरीरावर तेज रहात नाही. तसेच हे जर वाढवायचे असेल तर लोहयुक्त पदार्थ सेवन करावे. उदा. पालेभाज्या, शेंगदाणे, गुळ, खजूर. हिमोग्लोबीन चेक करताना प्रिक करण्याअगोदर N/10 HCL टेस्ट ट्यूबमध्ये घेऊन ठेवा. प्रिक केल्यावर N/10 HCLघेऊ नका. पिपेटमध्ये रक्त ओढताना हळुवारपणे ओढा. रक्त पिपेटमध्ये ओढताना हवेचे बुडबुडे येऊ देऊ नका. रक्त टेस्ट ट्युबमध्ये सोडताना हळुवारपणे सोडा. तिसऱ्या ठिकाणच्या नमुन्याचे निरीक्षण करण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्रामध्ये 10x क्षमतेचे भिंग वापरा व पुढील तक्त्याच्या आधारे रक्त नमुन्याचा Rh फॅक्टर निश्चित करा. अँटिसिरा Dटाकलेल्या ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या ----- Rhफॅक्टर +ve आहे अँटिसिरा Dटाकलेल्या ठिकाणी गुठळ्या तयार झाल्या नाहीत ----- Rhफॅक्टर-veआहे