Jump to content

पान:गृह आरोग्य.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संत्रे फळाचे प्रमाण जॅमसाठी साखरेचे प्रमाण सफरचंद १किलो गराच्या पाऊणपट सफरचंद व टोमॅटो १किलो व ४ नग गराएवढी आवळा, अननस, फणस १ नग गराएवढी सिताफळ, आंबा, पेरू १२ नग गराच्या पाऊटपट मिश्र फळे सफरचंद १/२ किलो पपई छोटी अर्धी काळी द्राक्षे १०० ग्रॅम अननस पाव भाग एकूण गराएवढी चिकू १नग ६ फोडी अंजीर,फणस,पेरू १किलो गराच्या अधी शोधून पहा : • पाकक्रियेस स्टेनलेस स्टीलची उपकरणेच का वापरावीत? • शर्करा तापमापक का वापरतात? • पदार्थाची विक्री किंमत ठरवताना साहित्याच्या किंमतीच्या १५% मजुरी धरली जाते. घरातील एक वेळच्या स्वयंपाकातील साहित्याच्या किंमतीवरून स्वयंपाक करणाऱ्या व्यक्तीची एका वेळची मजुरी किती असेल? काही उपयोगी सूचना: • अननसाचे काटे काढण्यासाठी भुवया कोरण्याचा चिमटा (आयब्रो प्लकर Eyebrow Pulcker) स्वच्छ करून वापरावा. अननसाचा उपयोगी भाग वाया न घालवता काटे काढून टाकता येतात. मुरांब्यासाठी फोडी करताना शक्यतो सर्व फोडी समान आकाराच्या कराव्यात. • अननस, आवळा अशा थोड्या कडक गराची फळे मुरवण्यापूर्वी वाफळवून (Blanching ब्लांचिंग) घ्यावीत. जरा शोधून पहा. (१) खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवताना त्याच्या वापराची अंतिम मुदत लेबलवर लिहिणे का आवश्यक आहे ? (२) जॅम, मुरांबा, छुदा यातील फरक शोधा. (३) मुरांबा म्हणजे मुरलेला आंबा. मग अननसाचा मुरांबा हा शब्दप्रयोग कसा वापरात आला असेल? कॅन (Can) म्हणजे डबा. कॅनिंग (Canning) म्हणजे काय, कॅनिंग फॅक्टरीमध्ये काय काम करतात, परिसरामध्ये हंगामानुसार उपलब्ध कोणत्या शेतीमालाचे कॅनिंग करता येईल? फळ फळाचे प्रमाण | मुरांब्यासाठी साखरेचे प्रमाण कैरी अर्धा किलो १ किलो मोरावळा अर्धा किलो १किलो सफरचंद+काळी द्राक्षे अर्धा किलो अर्धा किलो सफरचंद अर्धा किलो अर्धा किलो गाजर अर्धा किलो अर्धा किलो अननस अर्धा किलो १किलो आंबा अर्धा किलो अर्धा किलो स्ट्रॉबेरी अर्धा किलो ३ किलो (पाऊण)