Jump to content

पान:गृह आरोग्य.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कालावधी पिके व त्याचे वाण १/१५ जून ते २० सप्टें बाजरी संकरित १ २/२१ सप्टें. ते १५ डिसें बटाटा चंद्रमुखी ३/१६ डिसें ते ५ एप्रिल गहू सोनालिका/ ४|३० एप्रिल ते १ जून एच.डी.२१८९३ क्र कालावधी पिके व त्याचे वाण १/५ जून ते ५ ऑक्टो. ज्वारी संकरित/ २/१५ जून ते २० ऑक्टो. | मका संकरित/ १ नोव्हेंबर ते ५ मार्च भात निमगरखे १०मार्च ते २० मे गहू कल्याणसोना मूग वैशाली मूग वैशाली १|१५ जून ते ३० सप्टें. भात हळवे २१ ऑक्टो. ते १५ डिसे मुळा ३/१६ डिसें.ते ५ एप्रिल | गहू सोनालिका/ ४|१० एप्रिल ते ३० में एच.डी.२१८९३ | चवळी(सी.१५२),चारा पीक १/१५ जून ते ५ ऑक्टो. मका संकरित/ ज्वारी संकरित २/१५ ऑक्टो.ते १५ फेब्रु. | गहू कल्याणसोना १६ फेब्रु. ते १५ जून ओल्या शेंगासाठी संदर्भ : शिक्षक हस्तपुस्तिका, इ. ९ वी, पान नं. २३० ते २३५, ग्रामीण तंत्रज्ञान प्रैक्टिकल हँडबुक, पान नं.१३२ ते १३७. कॉस्टींग :माती तपासणीचा दर निश्चित करणे. (१) प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्या शेतातील मातीचा नमुना आणण्यास सांगणे. (२) माती परीक्षणाचे फायदे गावकरी व पालकांना समजावून सांगणे. (३) रासायनिक खतांच्या वापरामुळे होणारे दुष्परिणाम यावर पर्याय नैसर्गिक शेती इत्यादी वर चर्चा करणे. उपक्रमः ८२