पान:गृह आरोग्य.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११५ योग्य हे दाखवायला मदत होते. माती परीक्षण अहवालानुसार वरील सहास्तरीय वर्गवारीमध्ये, सर्वसाधारण 'मध्यम' या वर्गातील जमिनीसाठी, विद्यापीठांनी निरनिराळ्या पिकासाठी खताच्या प्रती हेक्टर प्रमाणाच्या मात्रांची शिफारस केली आहे. मध्यम वर्गवारीसाठी द्यायच्या खताच्या प्रमाणाचा तक्ता खालीलप्रमाणे दिला आहे. महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याने केलेल्या ओलिताच्या पिकांना रासायनिक मूलद्रव्यांच्या मात्रा (तक्ता क्र.२) अ.नं. पिकाचे नाव रासायनिक मूलद्रव्यांच्या मात्रा (किलो/हेक्टरी) नत्र पालाश १. संकरित ज्वारी १२० ६० ६० २. गहू १२० ६० ६० ३. मका १२०-१५० ६० ६० भात १) हळवे(९०-११० दिवस) १०० ५० ५० २) निमगरवे (१२०-१३५) १२० ५० ५० ३) गरवे (१३५-१५०) १५० ६० ६० ५. ३०-४० ६० ६. ऊस १) सुरू (हंगामी) २५० ११५ ११५ २) पूर्व हंगामी ३४० १७० १७० ३) अडसाली ४०० १७० १७० ४) खोडवा २५० ५० भुईमूग २५-३० ५० c. २५ ५० सोयाबीन ३० ७५ १०. सूर्यफूल co ४० ११. कापूस १००-११० ५०-६० महाराष्ट्र शासनाच्या कृषी खात्याने शिफारस केलेल्या जिरायत पिकांना रासायनिक मूलद्रव्यांच्या मात्रा अ.नं. रासायनिक मूलद्रव्यांच्या मात्रा (किलो/हेक्टरी) नत्र स्फुरद पालाश १. ज्वारी २५-५० २५ २५ २. गहू ५० २५ २५ ३. बाजरी ६० मका ६० ३० २५ ६. १२.५ २५ ७. हरभरा १२.५ २५ ८. भूईमूग २५ ९. सूर्यफूल ६० ३० ३० १०. कापूस (संकरित) ८० ४० ४० ११. कापूस (देशी) ५० ५० २५ १२. करडई ५० २५ मूग/ उडीद पिकाचे नाव ५० हूलगा/मटकी ७५