पान:गृह आरोग्य.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रयोगशाळेत मृद नमुना तयार करून पाठविण्याची पद्धतः चित्र क्र.१ चित्र क्र.२ चित्र क्र.३ BIL ४ ३० सें.मी. ३० सें.मी.व्ही आकाराचा खड्डा. या ठिकाणी खडे घ्यावेत गोळा केलेल्या मातीचे असे भाग पाडा नमुना घ्यावयाचा खड्डा: (१) चित्र क्र. १ प्रमाणे (v) आकाराचा ३० सें.मी. (१ फूट) खोलीचा खड्डा घ्यावा. (२) फळबागेसाठी १० सें.मी. (३ फूट) खोलीचा खड्डा घेण्यात यावा चित्र क्र. १ मध्ये दर्शविल्याप्रमाणे ठेवावी. अशा त-हेने चित्र क्र. २ मध्ये दर्शविल्याप्रमाणे प्रत्येक खुणेभावती खड्डा घेऊन एका शेतातून गोळा केलेली माती एकत्र मिसळावी. चित्र क्र. ३ मध्ये दर्शविल्याप्रमाणे तिचे सारखे चार भाग करावेत. समोरासमोरचे दोन भाग वगळावेत. अशाच त-हेने शेवटी एक किलो माती शिल्लक असे करेपर्यंत करावे. वरील माती ओली असल्यास सावलीत वाळवावी. खालील माहिती कागदावर लिहून तो कागद माती नमुन्याच्या पिशवीत टाकावा. १) नमुना क्र. २) नमुना घेतल्याची तारीख, ३) शेतकऱ्याचे संपूर्ण नाव, ४) गाव/पोस्ट, ५) तालुका, ६) जिल्हा, ७) सर्व्ह/गट क्र., ८) नमुन्याचे प्रातिनिधिक क्षेत्र, ९) जमिनीचा उतार/सपाट, १०) जमिनीत काही विशेष लक्षणे खारवट/चोपण/आम्ल व इतर, ११) पाण्याचा निचरा-बरा/वाईद, १२) मातीची खोली सें.मी., १३) बागायत/जिरायत, १४) मागील हंगामातील पीक/जात,१५)पुढील हंगामातील पीक/जात, १६) मृद नमुना गोळा करणाऱ्याची सही. १) मुरमाड,२) हलकी, ३) मध्यम, ४) भारी (बागायत) ५) भारी (कोरडवाहू) वरील प्रत्येक शेताचा वेगवेगळा प्रातिनिधीक नमुना आवश्यक नमुन्याचे चार समान भाग करावेत. शेताचे खड्डे असे घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यातील नमुना असा घ्या. सर्व नमुने एकत्र मिसळावेत. समोरासमोरील दोन भाग घेऊन ते परत मिसळावेत. पिशवीत माहितीचा कागद ठेवावा वती बंद करून परीक्षणास त्वरीत पाठवावी. ७३