पान:गुन्हेगार जाती.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८६ गुन्हेगार जाती. त्यांच्याजवळ लोखं- गुन्ह्यांची उपकरणें: - मिआने घोड्यावर किंवा उंटावर बसून आणि तलवार, बंदुका घेऊन गुन्ह्याला निघतात. डाच्या विडीची काठी, कुन्हाड, सुरी, “ चागल कधीं कधीं दुर्बिण असते. " (पखाल ) आणि चोरीचे मालाची निर्गतिः- चोरीचा माल ते आपल्या देशांत, शेतांत किंवा स्मशानांत पुरतात, इतरत्र नदीच्या पात्रांत किंवा नाल्यांत पुरतात. जिकडे तिकडे सामसूम झाली म्हणजे ब्राह्मण, वाणी, लोहाने, गिरासे यांना ते माल विकतात. मिआने लोकांस सर्व " माल घेणारे ' भीत असल्यामुळे त्यांजपासून कांहीं माहिती मिळण्याचा संभव फार कमी असतो. पारधी. " संज्ञा :- ही जात बौरिआ जातीचा एक फांटा आहे; परंतु मध्य- हिंदुस्थानांतल्या लंगोटी पारध्याहून ही भिन्न आहे. जे फांसानें डुकरें, हरणें वगैरे धरतात, त्यांना "फास पारधी किंवा मेवारी " म्हणतात; आणि जे वाघरी ससे वगैरे पकडतात त्यांना “ वाघरी पारधी " ह्मण- तात. ह्या जातीचे पुष्कळ लोक जात्यांना टांकी देतात म्हणून त्यांना " टकारी किंवा टाकणकर " म्हणतात. फास पारध्यांना पाल पारधी, लंगोटी पारधी, गाय पारधी, ( शिकविलेल्या गाईंच्या साहाय्यानें शिकार करतात म्हणून ) म्हणतात. कांहीं फास पारधी आपणांला “ राजपारधी ” म्हणवितात. कर्नाटकांत फास पारध्यांना हरण शिकारी, अडवीचंचर किंवा चिग्रीबटगीर म्हणतात. त्यांची " तेल वेचण्या म्हणून एक जात आहे. ते नारायण तेल विकतात. कच्छ, खानदेश, "