पान:गुन्हेगार जाती.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७८ गुन्हेगार जाती. त्यांच्याबरोबर बायका, पोरें, कुत्रीं, तट्टे, गुरेढोरे असतात. त्यांच्या तांड्यापैकी एकजण झोरका असतो. बाहेरच्या लोकांशी बोलणें चालणें तो करतो. येलगु भाषाः - ते अशुद्ध मराठी बोलतात. मध्यप्रांतांतील मांग गारोड्यांचे सांकेतिक शब्द. कौरी कपुलुन जकिया झुमनी नकोर लिपट, लट लफ दमरी

: : : : : :

पोलीस. झमैसी म्हैस. ... चोरी. 650 सोंड, सोंडी मुलगा, मुलगी. चोरीचें कापड. पैसे. केटमी तिपोनी नको आई. सांगूं नको. रुपया. येलगु वैरला, पोलीस येतो आहे पळ. कुमार तल बघ. ... कुत्रा. लिपट कपुरला माल आहे. चोर. मुसलमान. तुगज ... बैल. सुती कपसुती करपटी... भाकर. खामोसा... पैसे. लिपडा.. कापड. आसरा... ... दक्षिणेतील मांग गारोड्यांचे सांकेतिक शब्द. ... दहा. कूर्मा मर्कल वीस. पंचवीस. निरोमा... रिपाइ ... रोजदार... घोडा. बकरा. पाणी. पोलीस. फौजदार. ... सोनें. किव झुकैल कुत्रा. नाकोड. बैल. इरमाची... म्हैस. खरी ओल घनल थामनिया दांडाल नाटीया कूड ... आला. भांडें. ब्राह्मण. कुणबी. ... घर. ... कोवल... गवना खोयरा भुकरीया चिमगीया । खापा ... ... ... पळ. कोंबड्या. धान्य. जोडा. रामोशी. महार. मांग. रुपया. उपजीविकेचीं बाह्य साधनें:- भीक, खेड्यापाड्यांनी जादूचा तमाशा करणें, भाकड म्हशी, पाड्या, तहें विकणें, म्हशी भादरणें खपड, पंक्ति पेहेड