पान:गुन्हेगार जाती.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६४ गुन्हेगार जाती. खांत व पाटणवाडिये म्हशीचें मांस खातात. बायका व पुरुष दारू पितात, तंबाखू ओढतात आणि उत्तर गुजराथेंत अफू खातात. काचोळी, लहंगा व अंगी हा बायकांचा पोषाख होय. सुरत, भडोचकडे बायका अंगी न घालतां खांद्यावरून साडीचा पदर घेतात. जे खाऊनपिऊन सुखी असतात, ते सोन्याची किंवा रुप्याची हांसळी, कांचेची किंवा सोन्याची पोत, बाळीबुगडी, कांचेच्या बांगड्या, रुप्याच्या सांखळ्या, जोडवीं घालतात. भाषा :- ते कनिष्ठ प्रतीची गुजराथी भाषा बोलतात. सांकेतिक शब्द. चोरी करण्यास रमवाजाऊन जाणें. ... च्यामी जाऊन ... समजणें. बांडो चवली उथवून ... जागे होणे. मर्यो खांगा वालो काळो भैरव ... पाहरा, घडयाळ. झेमी ... ... बलाडी पोलीस. मुसीभाई ... कुतरू सांध पाडो पांखडी गडबियो, पोलिस अंमलदार. रक्कम. धूरउंची धर नीचीं गाळलेले सोन्या- जूत पधारो, देखालो कांथी रुपयाचे दागिने. कटी वाटेल तें कु काढण्याची किल्ली- सांथीदार. सोन्यारुप्याचे दागिने. वारी. धारळांच्या टोळी- तील वाघरी. मोठी शिकार. भिकार शिकार. सोबती. अडचण. ढोरें. सागर-वाघऱ्यांच्या टोळींतील धाराळ. यांचे काम गांवांतून शिधा आ आणि वाघरी बाहेर गेले असतां तळ राखणे. टोळी जमविण्यासाठी किंवा साथीदारांचें लक्ष वेधण्यासाठीं ते कोल्ह्या- सारखा शब्द करतात. तसेंच गुन्हा करतांना ते हलकेच शीळ फुंकतात. उपजीविकेची दर्शनीं साधने:- कोळ्यांचा मुख्य धंदा शेती होय. ते आंबे, मोहाचीं फुलें, सरपण विकतात, गाड्या हांकतात,