पान:गुन्हेगार जाती.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३२ गुन्हेगार जाती. भाषाः - ते हिंदुस्थानी व कानडी बोलतात, व हिंदुस्थानीप्रमाणें त्यां- ची एक भाषा आहे. तिच्यामध्यें तूंचे जागीं ' ते ' तेराचे जागीं 'तोरा' मेराचे जागीं ' मोरा ' वगैरेप्रमाणें बोलतात. जेथें जातात त्या मुल- खाची भाषाही ते जलइ उचलतात. सांकेतिक शब्द. खागी, खागडा बैठणारा, बैठणें- टोळीचा नाईक. वाला भांदर नंदव ... विणारा. ... मुलगा. खोटी नाणी चाल- टोळीतल्या गरीब छप्परबंदाच्या घ गुटारा रची बेगमी कर- णारा श्रीमंत छ- प्परबंद. भातू ... छप्परबंद. परकी माणूस. हांडवल, हंथीला- टोळीबरोबरचा मु- नुमता, वाला लौंडया... लगा. कजवा ... रांग कुत्ताखपराळा यंक, हेर खाम, पाट घोटरी, मंडळ ... मुलगी. शिपाई. मांस. दुमदा, बोना चिबडा... ठसा. ... टोळी. बुथानी फारसी घोटी आगु फेरी. बैगी खोटा रुपया. थैरी दारू. थैरा

: : : : :

खोटी नाणीं कर- नैईर शिसे. कथील. सोनें. कामगार. बायको. सांकेतिक भाषा. सोंग. ... खरा रुपया. खुर्दा. संकेतस्थान. खांमुरल प्याला सुरुवात क गिमालो, नुकादेव लपविणें. रणें. कोनसावे चोलेमत बोलूं नकोस. तोबगया पोलीसच्या हाता- जिनीबोले सांगूं नकोस. वर तुरी दिल्या. तबजो पळून जाणें. नैईरबुद्दी उपरेल, होगय कोलीन, वर- अटक केली. पान लीसई नरोटी पळी. नना दिपी ... भाकर. नावडी भेटीच्या जागेकडे जा. रस्ता. रस्त्यावर केलेल्या निशाण्या. खेडें. पोलिस चौकी.