पान:गुन्हेगार जाती.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

म. - वस्तिः - मूळचे हे लोक तेलगू भाषा बोलणारे जिल्ह्यांपैकी, एखा- ग्रांतील रहिवाशी असावेत. पण हल्लीं पुणे, सातारा, अहमदनगर आणि सोलापूर या जिल्ह्यांत त्यांचा भरणा विशेष आहे. त्यांची वस्ति आहे अशा गांवांची नांवें जिल्हानिहाय खालीं नमूद केली आहेत. एखादे गांवीं त्यांना त्रास होऊं लागला, तर तें गांव सोडून ते दुसऱ्या गांवीं जातात, आणि तेथें सोयरसंबंध करून रहातात. - पुणे जिल्हा :- हवेली तालुक्यांत बोपुडी, भोपखेल, फुग्याची वाडी, मुंढवा, वडगांव शेरी. भिमथडी तालुक्यांत निंबाळकराचें वडगांव, चोप- डज ऊर्फ भडगव्हाण, वाकी, सोमयाचें करंजें, मोरगांव, बाभुर्डी, कन्हऱ्हाटी. इंदापूर तालुक्यांत गोंदी. शिरूर तालुक्यांत तळेगांव ढमढेरे, पाबळ, केंदूर, धामारी. खेड तालुक्यांत लोणी, धामणी, कन्हेरसर. जुन्नर तालु- क्यांत वळती, रांजणी, खोडद. सातारा जिल्हा:- कोरेगांव तालुक्यांत रुई, शेंदुरजणें, कन्हेरखेड. कन्हऱ्हाड तालुक्यांत उंब्रज, गोळेश्वर. खानापूर तालुक्यांत भिकार वडगांव, तडसर, चिचणी. वाळवें तालुक्यांत गोटखिंडी, बाहादर वाडी. सोलापूर जिल्हा:- बार्शी तालुक्यांत दहि- टणें. अहमदनगर जिल्हा:- पारनेर तालुक्यांत रुई, बाभुर्डी, अस्तगांव. श्रीगोंदें तालुक्यांत चांभुर्डी. कर्जत तालुक्यांत शिंदें. जामखेड तालुक्यांत खर्डे. नेवासें तालुक्यांत हिंगोणी, केंगोणी. संगमनेर तालुक्यांत पिंपरी, लोकें अजमपूर. नाशिक जिल्हा:- निफाड तालुक्यांत रावळस, कुंदेवाडी, शेवरी, पिंपरी जांब, सौंदरपूर, ऊगांव, पिंपळस. खानदेश जिल्हा:- शिर्सोली स्टेशनाजवळ केळी, खर्डी. ब-हाणपूर स्टेशनाजवळ चोरवाडी. बेळगांव जिल्हा:- चिकोडी तालुक्यांत भेंडवड, खडक, भानवी, नवल्यल, यम- कनमर्दी, अंकलगी. अथणी तालुक्यांत सकुनहड्डी, यरगट्टी. विजापूर जिल्हा:- बदामी तालुक्यांत हंसनूर, हलकुर्की, ब्यद्रबुडीहल, असंगी, कटनल्ली. बागेवाडी तालुक्यांत मसूटी. विजापूर तालुक्यांत अर्केरी, जलगेरी. इंडी तालुक्यांत बर्गुडी, कुमसगी. धारवाड जिल्हा:- बंकापूर -