Jump to content

पान:गुन्हेगार जाती.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६८ गुन्हेगार जाती. हरणी लोकांच्या बोटांचे ठसे फिल्लूर इलाखा पंजाब येथें घेतलेले आहेत. चंद्रवेदी. " चंद्रवेदी ही जात नसून एक पंथ आहे. त्यांत ब्राह्मण, किरार, कंगार, काची, आहिर वगैरे ( भंगी, चांभारखेरीज ) हिंदू व मुसल- मानही असतात; आणि जे ते आपापल्या धर्माप्रमाणें राहतात. त्यांना सनोरिया, तीर्थवासी, बेपारी असेंही ह्मणतात. ह्या पंथांत मुलांना लहानपणींच घेतात, व उचलेगिरी शिकवितात. मोठ्या माणसाला पंथाचीं गुह्यं न फोडण्याविषयीं “ तुळशी-गंगेची शपथ ” देऊन पंथांत घेतात. पहिल्या वर्षी त्याला डेरेवाला, दुसऱ्या वर्षी उपरदार (नाईक) किंवा छावा ( खलेत, उथेगीर, उचल्या ) करतात. पुढे त्याच्या चौर- कर्मीतल्या कर्तबगारीवर त्याला नालबंद (जैता, मुख्य ) निवडतात. त्यांच्या टोळ्या अलमपूर, दतिया, ग्वाल्हेर, झांशी, इंदूर व बुंदेल- खंडांत आहेत. नालबंद एक ते सहांपर्यंत मुलें ठेऊन त्यांना सांकेतिक शब्द (पार्सी) व गुप्त खुणा ( तेनी ) शिकवितो. सांकेतिक शब्द. खांचदेव खुतरिया ... कनोयै पुजनी दमरी, नेदी ... ... दंडे गली पायटी ... गांठोडें. पैशाची थैली. लोटी. रुपया. खुर्दा. मोहोर. तोडा. ... लपव. उकन जाव पळ. ... सेयंद सोनें. उबेन खोल कथरी ... ते ... पीट घेसा, गुंजितले सोन्याची कंठी. नुकली ... टोकिया... नथ. ममद भपट है। ... रुपें. दुकान. तिजोरी. कुलूप किल्ली. . तुझ्यावर डोळा ( आहे. कॉन्स्टेबल.