पान:गुन्हेगार जाती.pdf/१७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हरणी. नवऱ्यांच्या संमतीनें मुंबईत कसब करतात. मुंबईत हरणी लोक दुकानं - पुढचा माल उचलतात, जुगार खेळून ठकबाजी करतात, खिसे कातर तात, आणि भूल देऊन जबरीच्या चोऱ्या करतात. बंदीकुई येथील एक श्रीमंत खाटीक त्यांना फकीर समजून पदरचें भाडें देऊन मुंबईस रवाना करतो. ते खालीं लिहिल्याप्रमाणें सोंगें घेतात:-- ( १ ) जादूचा व कसरतीचा तमाशा करणारे. ( २ ) हुस्सेनी आणि नऊशाही पंथाचे पंजाबी फकीर; आपला पीर सुरतचा तैमूरशहा आहे व अल्ली पैगंबराचे आपण वंशज आहोंत, असें ते सांगतात. (३) मिराशी किंवा ढोलकीवर गाणारे. ( ४ ) कालंदर, अस्वल--माकडांचे खेळ करणारे. ( ५ ) कुंभार, बंजारे किंवा बैसाती ( धान्याचे व्यापारी ), रैन ( खाटीक, किंवा शेतकरी, किंवा कातडीं आणि ढोरें विकणारे ). ( ६ ) एकदां एका हरणीनें ब्राह्मणाचें सोंग घेतलें होतें. (७) हकीम ( दवा देणारे ). सांकेतिक शब्द. बाहली. निखारो हरणी. खसन भिंत. ... चोर. च्छित्र रुपया. पोथी चोराचे साथीदार. खुंडी अधेली. ... गंडी घरफोडी. अग्री चवली, पावली. भसरीवाल घरफोडीचें हत्यार. मातहोजा नाहींसा हो. तौरीवाला चौकीदार. खोंक घर. नवाब की हुई बरमोहान चोरीचा माल. तुरुंग. बग्गी रुपें. बंब हातांगार दागिने. ओभाकव्वा ओभरजा पळ. जमजाव लपीव. धुखन ... गुजर. धारीवाला शीआन पोलीस. ... थोंगरिया बग्गे छोकरेवाला दारू. पेटी. सोनार किंवा सराफ यूरोपियन, पोलीस ठाणें. अंमलदार.. धोतनी ... बायको.