Jump to content

पान:गुन्हेगार जाती.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११६ गुन्हेगार जाती. बदकांचे सांकेतिक शब्द. मांखिया मांखो, मांखी रोखलो ढोरी नेत्री बवन ... सुरी. पुरुष. एक जणे आले एका इसमास बायको. लीदो अटक केली. भाकर. रुपें. मने झाल लिदो .... मला अटक केली. हिरो चु त्याला सोडवू या.. नातलग स्त्री. उपर पड़ा दरोडा. शिपाई. खोई जा... नीज. मोटा मोंडो खबर थै गै... अंमलदार. खांकरो, चरणदासी जोडा. खबर मिळाली. पटकरी... बंदूक. खतीजाव लप. तेरवा चौकीदार. मई दो ते घेऊन जा. तलरो, खपकनी.. तरवार. यमइ कचुनही मला माल सांपडत | लोंड्रीया पोखी रहो कुत्रा भोंकतो. झरकरीयो नाहीं. पिलो सोनें. ग्यानको थई नई - बत्ता आंत गेला नाहीं. दुसऱ्या पोटजातींचे सांकेतिक शब्द. नखल्या, गंगाराम जोडा. ... भिंडो, भिंडिया... पुरुष. बायको. भूतकनी चोरी. नोकिया ... बंदूक. चौकीदार. घरफोडी. बौयांचा बत्ता. नइतेरी ती जिन्नस लपीव.. तरवार. त्यांना अटक केली. रामराज सोनें. त्याला सोडीव. बक्ती सुरी. पळ. खौरा, वजनीया... रुपाया. दरोडा. भिंडी ... कजली संटो दौलतया तनै लिया बझडलो नही हृदलो हरा ... ... ... दिल्लीवाल आणि मालपुरे, यांच्या कांहीं सांकेतिक खुणा आहेत. घरें, धर्मशाळा, देवळें वगैरेंच्या भिंती आणि पूल, नावा वगैरे यांजवर कोळशानें, किंवा रस्त्याच्या कडेच्या जमिनीवर काठीनें ते त्या खुणा काढतात. त्यांची मुख्य खूण आंकडीच्या काठीसारखी असते. सदर आंकडीचें सरळ टोंक ज्या दिशेला असतें, तिकडे