पान:गुन्हेगार जाती.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बौरी किंवा बौरिये. ११५ बौऱ्यांच्या बायका आपल्या देशांत घागरा, ओढणी, कांचोळी, किंवा LL सुटना ” ( पायजमा ) आणि मिरजाई " ( चोळीवरील अंग- रखा ) घालतात. दक्षिणेंत त्या लुगडे नेसतात. नाकाडोळ्यांच्या कडा, हनुवटी, मनगट, हात, बोटें वगैरेंवर त्या फार गोंधतात. बौरिये घरीं व बायका बरोबर असल्यास मुशाफरीतही मडक्यांत स्वयंपाक करतात, पण परमुलखीं ते साधूच्या वेषानें हिंडतात, म्हणून ते धातूंच्या भांड्यांत स्वयंपाक करतात. ते गांजा, तंबाखू ओढतात, व दारूही झोंकतात. कांहीं अफू खातात. ते गोमांस सोडून सर्व प्रकारचें मांस खातात, व अंत्यज खेरीज करून सर्व जातींचे लोक आपल्या जातींत घेतात. गुन्ह्यांत पुष्कळ माल मिळाल्यास ते खाण्यापिण्याची रेलचेल करून मजा मारतात. भाषा :- अशुद्ध हिंदी आणि गुजराथी मिळून त्यांची भाषा झालेली आहे. ते बोलतांना सूर काढतात, आणि त्यांच्या भाषेत सच्या जागीं ख येतो. जसें - “ खाब अगाडी खाची वात कोहिओ मा ' " साहेबके आगे सच बात मत् बोलो. " ते हिंदुस्थानी जलद बोलतात. मोघीयांना माळवी भाषाही बोलतां येते. दिल्लीवाल, खैरवाड व मालपुरे, ह्यांचे सांकेतिक शब्द. टोनी, नेत्री ... सुरी. पिड ढवळी नकोनी ... सोने. रुपें. नथ. ! गाळी गेरो मंडलोन ... गाळून टाक. टोळी. गोट्टोमरतो आवई. पावले पुसून टाक ... भाजी कलाडी .. मांस. दारू. रस्ता. ... रात्र. ... लूट. तेरवाथै आवेसे... शिपाई येत आहे. येक चेक घाख । खैजाव वेगवेगळाले पळून जा. दांड गोमती भोगी म्यान, ग्यानदास.. घरफोडीचें हत्यार, हेरी गेरो जमिनीत पूर. कोलदाख उसंतो टपून रहा. डागिने ओरबड. जमनो डावो उजवा डावा. तेरवा, तरकड शिपाई. ... तूक भाकरी. तोडी, फोडी, चगडी, गेरो फोडून टाक..