पान:गुन्हेगार जाती.pdf/११०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाघरी. १०१ आणि बायका व पुरुष दोघेही दारू- इसम, बायकामुलें, जनावरें बरोबर घेऊन एक मेळानें फेरीला निघतात. दरटोळीला एक नाईक असतो. एकेका गांवीं ते दोन तीन दिवस मुक्काम करतात. गाय आणि कोल्हा सोडून ते डुकरासुद्धां सर्व जनावरांचें मांस खातात, पण ‘माती ’ ( मेलेल्या जनावरांचें मांस ) खात नाहींत. ते आळशी आणि उडाऊ असतात, बाज असतात. त्यांच्या बायका दुराचारी असतात. एखादा वाघरी घरी ' नसला आणि त्याला बाहेरून पोलिसनें हांक मारली तर त्याची बायको हुबेहूब त्यासारखा आवाज काढून जबाब देते. चिकडिया वाघरी लांब दाढी वाढवितात, आणि मोठें पागोटें घालतात. त्यांच्या गळ्यांत एक रुप्याची पेटी असते, तिच्या एका बाजूला बालबोधींत ' रामदे पीर ' हीं अक्षरें लिहिलेलीं असतात, आणि दुसन्या बाजूला घोड्याचा ठसा असतो. कंकोडी दाढी वाढवीत नाहींत, आणि गळ्यांत असली पेटीही घालीत नाहींत. भाषा:- ते गुजराथी बोलतात व शब्द घोळघोळून बोलतात. सांकेतिक शब्द. चोरीचें कापड. दातरडू ... ... माड, माठ, } माडिओ, बिलाडी ) झेमराल, झेमी माढेनो खावरी पोलीस. ... वैडी घरफोडी, चोरी. झांखलु चोरलेले जवाहीर. भुंकरू ... विकर्णे. चिरिओ धान्य. धान्य चोरणें. दिगाडून ... रुपया. सोनें. बांदो ... नोरकून, दोडी हाथवान वेचवली खवून तांडा तांडालेवा तारखो पिलिऊन धोलीऊन रुपें. ... ... खरपाली लेवून... लरपलून, लरकी सुरा किंवा धारिया ( अणीदार सुरा ). मई जान लप. ... चंदून, मोकून छामन ... चेनिओ वाघरी. वाघरीण. कुत्रे. गाढव. घरफोडीचें हत्यार किल्ल्यांचा जुडगा मोर. लुटणें. साथीदार. धाराळ. कुणबी. मुसलमान. ... ... ... ब्राह्मण. वाणी.