पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४ गीतारहस्य अथवा कर्मयोग, ओळरय झाल्याखेरीज काणासहि मोक्ष भिळणे शक्य नाही. यासच । अद्वैतवाद’ असें ह्मणतात. कारण, एका शुद्ध, बुद्ध, नित्य व मुक्त परब्रह्माखेरीज दुसरी कोणतीहि स्वतत्र व सत्य वस्तु नाहीं; डोळ्यांना दिसणारें नानात्व हा मानवी दृष्टीचा भ्रम किंवा मायेच्या उपाधीमुळे होणारा आभास आहे:माया ही दुसरी खरी व स्वतंत्र वस्तु नाहीं, मिथ्या आहे: असें या सिद्धान्ताचे तात्पर्य आहे.आणि नुस्त्या तत्वज्ञानाचाच जेव्हां विचार कर्तव्य असतेो तेव्हां शांकर मताची यापेक्षां जास्त चर्चा करण्याची जरूर नसते. पण शांकररांप्रदाय एवट्यानेच पुरा होत नाही. अद्वैततत्त्वज्ञानाला जोडून रसंप्रदायाचा तितक्याच महत्त्वाचा आचारणदृष्टया दुसरा अराा सिद्धांत आहेकीं, चिन् शुद्ध होऊन ब्रह्मात्मैक्यज्ञान प्राप्त करून घेण्याची योग्यता अंगीयेण्यास स्मृतिग्रंथात वर्णिल्याप्रमाणे गृहस्थाश्रमाची कमें जरी केला पाहिजेत तरी पुढे ही कमें सदैव करीत न रहातां, अखेर सर्व कमें सेोडून देऊन संन्यास घेतल्याखेरीज मोक्षप्राप्ति होणें शक्य नाही. कारण, कर्म व ज्ञान ही उजेड व अंधकार याप्रमाणें परस्परविरोधी असल्यामुळे सर्व वासना व कर्मे सुटल्याखेरीज ब्रह्मज्ञानाची पूर्णताच होत नाहाँई या दुसच्या सिद्धान्तास'निवृत्तिमार्ग,’ किंवा शेवटी सर्व कर्माचा संन्यास करून ज्ञानातच गड़न रहातात् ह्मणून संन्यासनिष्ठा’ किवा ‘ज्ञाननिष्ठा असें ह्मणतात. उपनिषदें व ब्रह्मसूत्रे यांत केवळ अद्वतज्ञानच नाही, तर संन्यासमार्गहि, ह्मणजे शांकर संप्रदायाचें वरील दोन्ही भाग, उपदेशिले आहेत,असें सदर ग्रंथावरील शांकर भाष्यांत प्रतिपादन केले असून, भगवद्गीतेचे तात्पर्यहि तसेंच आहे, असें गीतवरील शांकर भाष्यांत ठरावलें आहे(गी. शांभा. उपोद्घात व ब्रह्म. सू. शांभा. २. १. १४ पहा): आणि त्यास प्रमाण ह्मणून ‘‘ज्ञानानिःसंश्र्वकमौिणि भस्मसात्कुरुते’*ज्ञानरूपं अग्नीनॆच सवै। कर्म जळून खाक होतात (गी,४.३७)}‘सर्वकर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते”सिर्वकर्माचाशवट्ज्ञानांत होतो(गी.४.३३)|-इत्यादि गीतंतील वाक्यं दाखविलीं आहेत. सारांश, बौद्ध धर्माचा पाडाव झाल्यावर प्राचीन वैदिक धर्मापैकीं ज्या एका विशिष्ट मार्गाची-तो श्रेष्ठ ठरवून-श्रीशंकराचार्योर्नी स्थापना केली तदनुकूलच गीतेचहि अर्थ आहे, पूर्वटीकाकारांनी सांगितल्याप्रमाणें ज्ञान व कर्म यांचा समुच्चय गीतंत प्रतिपाद्य नाही, तर कर्म हेंज्ञानप्राप्तांचेसाधन म्हणजे गौण असून अखेरसर्व कर्मसंन्यासपूर्वकज्ञानानेंच मोक्ष मिळतो, हा शांकर संप्रदायाचा सिद्धान्तचे भगवंतांनी गोतंत अर्जुनास उपदेशिला आहे,हेंदाखविण्यासाठी शांकरभाष्य लिहिलेलं आहे: श्रीशंकराचार्थाच्या पूर्वीची गीतेवर एखादी संन्यासपरटीका असल्यास ती सध्यांउपलब्ध नाही; म्हणून गीतेचे प्रवृतिपर रूप काढून टाकून तिला निवृतिपरसांप्रदायिक रूप देण्यास शांकर भाण्यापासून प्रारंभ झाला असें म्हटलें पाहिजे. श्रीशंकराचायाँचे मागून त्यांच्या संप्रदायाचे अनुयायी मधुसदनादिकजगौतेचे अनेकटीकाकारझाले