पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

गीतारहरूयांतील विषयांची अनुक्रमणिका २५ योगक्षेम- आत्मौपम्यबुद्धि-तिचे व्यापकत्व, महत्त्व व उपपतिं-‘वसुधैव कुटुंबकम्’ (पृ. ३८९)-बुद्धि सम झाली तरी पात्रापात्रविचार सुटत नाहीं-निर्वर म्हणजे निष्क्रिय किंवा निष्प्रतिकार नव्हे-जशास तसें-दुष्टनिग्रह-देशाभिमान कुलाभिमान इत्यादिकांचा उपपति-देशकालमयदिापरिपालन व आत्मसंरक्षणज्ञानी पुरुषार्चे कर्तव्य-लोकसंग्रह व कर्मयोग-विषयसमारोप-स्वार्थ,पराथै व परमार्थ. .. - - - * * * * - - - - ...g ३६४-४० ३. भकरण तेरावें--भक्तिमार्ग. निर्गुण ब्रह्मस्वरूपाची सामान्य अल्प बुद्धीच्या मनुप्यास दुबँधता-ज्ञानप्राप्तीचीं साधनें, श्रद्धा व बुद्वि-देोहोंची परस्परापेक्षा-श्रद्धेनें व्यवहारसिद्धिश्रद्धेनें परमेश्वराचे ज्ञान झाले तरी निर्वाह लागत नाहीं-नें मनांत उतरण्यास निरतिशय व निहंतुक प्रेमानें परमेश्वराचे चितन करावें लागतं- याचेच नांव भाक्त-सगुण अव्यक्ताचे चिंतन कष्टमय व दुर्घट-म्हणून उपासनेस प्रत्यक्ष वस्तु पाहिजेज्ञानमार्ग व भाक्तमार्ग परिणार्मा एकच-तथापि ज्ञानाप्रमाणें भक्ति ही निष्ठा होऊँ शकत नाह--परमेश्वराचे भक्तासाठीं घतलेले प्रेमगम्य व प्रत्यक्ष रूप-प्रतीकशब्दार्थ-राजविद्या व राजगुह्य या शब्दांचे अर्थ-गीतेंतील प्रेमळपणा (पृ. ४१६)-परमेश्वराच्या अनेक विभूतींपैकी कोणतेंहि प्रतीक होईल-अनेकांचों अनेक प्रतीकें व त्यापासून होणारा अनर्थ-तो टाळण्याचा मागै-प्रतीक व प्रतीकासंबंधीं भावना यांमधील भद-प्रतीक कोणतेंहि असो, भावनेप्रमाणे फल--निरनिराळ्या देवतांची उपासना-त्यांतहि फलदाता एकच परमेश्वर, देवता नव्हे-- कोणत्याहि देवतेस भजा, तें परमेश्वराचेच अविधिपूर्वक भजन होतें-या दृष्टीनें गीतेंतील भक्तिमार्गाचे श्रेष्ठत्व-श्रद्धा व प्रेम यांची शुद्धाशुद्धता-क्रमशः उद्योगानें सुधारणा व अनेक जन्मांअंतीं सिद्वि--ज्याला ना श्रद्धा ना बुद्धि तो बुडाला-बुद्धीनें व भक्तीनें अखेर एकच अद्वैतब्रह्मज्ञान प्राप्त होतें (पृ.४२७)--कर्मविपाकप्रक्रियेंतील व अध्यात्मांतील सर्व सिद्धान्त " भक्तिमार्गातहि कार्यम रहातात-उदाहरणार्थ गीतेंतील जीव व परमेश्वर यांचे संवरूप--तथापि या सिद्धान्तांत कधी कधीं शब्दभेद होतो--उदाहरणार्थ कर्म म्हणजे आतां परमेश्वरच झाला--ब्रह्मार्पण व कृष्णापैण-तथापि अर्थाचा अनर्थ होत असेल तर शब्दभदहि करीत नाहीत-गीताधर्मात घातलेली श्रद्धा व ज्ञान यांची जोड--भक्तिमार्गात संन्यासधर्माची अपेक्षा नाहीं--भक्तीचा व कर्माचा विरोध नाहीं--भगवद्भक्त व लोकसंग्रह-स्वकर्मानेंच भगर्वतांचें यजनपूजन--ज्ञानमार्ग त्रैवर्णिकं तर भक्तिमागै त्रीशूद्रादि सर्वीस मी