पान:गीतारहस्य समर्पण ते प्रकरण पाचवे.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२६ गीतारहस्य अथवा कर्मयेोग कळा-अंतकालीहि परमेश्वरास अनन्य भावानें शरण गेल्यानें मुक्ति--गीतेंतील धर्माचे इतर सर्व धर्मापेक्षां श्रेष्ठत्व. ... ... ... ...पृ. ४०४-४३९. प्रकरण चवदावें-गीताध्यायसंगति विषयप्रतिपादनाच्या दोन पद्धति-शास्त्रीय व संवादात्मक-संवादात्मक पद्धतींतील दोष व गुण-गीतेचा प्रारंभ-प्रथमाध्याय --द्वितीयाध्यायांत'सांख्य’ आणि ‘योग’ या दोन मार्गापासूनच सुरुवात-तीन,चार व पांच या अध्यायांतील कर्मयोगाचे विवेचन-कर्मापेक्षां साम्यबुद्धि श्रेष्ठ-कर्म सुटणे अशक्य-सांख्यनिष्ठपेक्षां कर्मयोग श्रेयस्कर--साम्यबुद्धिप्राप्त्यर्थ इंद्रियनिग्रहाची अवश्यकता - सहाव्या अध्यायांतील इंद्रियनिग्रहाचे साधन-कर्म, भक्ति व ज्ञान असे गीतेचे तीन स्वतंत्र विभाग करणें योग्य नाहीं-ज्ञान व भक्ति हीं कर्मयोगांतील साम्य बुद्धीची साधनें होत-म्हणून त्वं तत् असेि अशाहि षडध्यायी होत नाहींत-सातव्या अध्यायापासून बाराव्यापर्यंत ज्ञानविज्ञानाचे विवेचन कर्मयोगसिद्धयर्थच आहे, स्वतंत्र नव्ह-सातपासून बारा अध्यायांचे तात्पर्य -य। अध्यायांतूनहि भक्तिव ज्ञान हो गीतेंत पृथक् वर्णिलेली नसून एकमेकांत गुंफलेली आहत, व त्यांस ज्ञानविज्ञान हें एकच नांव दिलेले आहे-तेरापासून सतराव्या अध्यायापर्यंतचा सारांशअठराव्यांतील उपसंहार कर्मयोगपरच आह-म्हणून उपक्रमोपसंहारादि मीमांसकांच्या दृष्टीनें गींतेंत कर्मयोगच प्रतिपाद्य ठरतो-चतुर्विध पुरुषार्थ-अर्थ व काम धर्मानुसारी पाहिजेत-पण मोक्षाचा व धर्माचा विरोध नाहीं-गीतेचा संन्यासपर अथै कसाकेला-सांख्य+निष्काम कर्म-कर्मयोग—गीतेत नाहीँ काय%—तथापि शेवटी कर्मयोगच प्रतिपाद्य-संन्यासमार्गीयांस विनंति. ...पृ. ४४०-४६७. प्रकरण पंधरावें-उपसंहार. कर्मयोगशास्र व आचारसंग्रह यांतील भद --वेदान्तानें नीतिशास्राची उपपत्ति लागत नाहीं अशी चुकीची समजूत-गीता तीच उपपात सांगत आह-गीताधर्माचे केवळ नीतिदृष्टथा विवेचन-कर्मापेक्षां बुद्धि श्रेष्ठ-नकुलोपाख्यान -तत्सदृश ख्रिस्ती व बौद्ध सिद्धान्त--‘पुष्कळांचे पुष्कळ हित,व'मनोदैवत' या दोन पाश्चिमात्य पक्षांशं गीतंतील साम्यबुद्धीची तुलना-पाश्चिमात्य आध्यात्मिक पक्षाशीं गीतंतील उपपत्तीचें साम्य-कान्ट व ग्रीन यांचे सिद्धान्त-वेदान्तव नीति(पृ.४८२)-नीतिशास्रांत निरनिराळे पंथ होण्याचे कारण, पिंडब्रह्मांडाच्या रचनेबद्दल मतभेद-गीतेच्या आध्यात्मिक उपपादनांतील महत्त्वाचा विशष -मोक्ष,